Gautami Patil च्या कार्यक्रमात Shivendraraje Bhosale यांची एन्ट्री, पब्लिकसमोरच राजे म्हणाले…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Shivendraraje Bhosale’s entry in Gautami Patil’s program, Raje said in front of the public…

social share
google news

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

डान्सर गौतमी पाटीलची क्रेझ दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. अनेक ठिकाणी तिचे कार्यक्रम ठेवले जात आहेत. असे असताना आता भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठी गर्दी झाली होती.

हे वाचलं का?

Dancer Gautami Patil's craze is increasing day by day. Her programs are being held at many places. Meanwhile, Gautami Patil's program was organized on the occasion of BJP MLA Shivendraraje Bhosale's birthday. There was a big crowd this time.


ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT