वळसे पाटलांना धक्का, शिंदे गटाने मारली बाजी

मुंबई तक

सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना त्यांच्या गावातच पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. त्यांच्या गावात शिंदे गटाने बाजी मारली असून वळसे पाटलांच्या अनेक वर्षांच्या वर्चस्वला सुरुंग लागला आहे.

ADVERTISEMENT

Google CTA

वळसे पाटलांना धक्का, शिंदे गटाने मारली बाजी