Sindhudurg District Bank Result Live:बँक कोणाची, ठाकरेंची की राणेंची?| Uddhav Thackeray|Narayan Rane
मुंबई तक सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे आज मतमोजणी सुरुवात झालीय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची प्रतिष्ठा पणा लागलीय. कोकणात नितेश राणे यांचा कोर्टाने जामीन फेटाळला. त्यामुळे राणे हायकोर्टात जामीनासाठी अर्ज दाखल करणार आहे. अटकपूर्व जामीन फेटाळल्यामुळे कणकवलीत वातावरण तणावपूर्ण आहे. भाजपकडून नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली” सिद्धिविनायक पॅनल “जिल्हा बँकेमध्ये आपलं नशीब आजमवत आहे […]
ADVERTISEMENT

मुंबई तक सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे आज मतमोजणी सुरुवात झालीय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची प्रतिष्ठा पणा लागलीय. कोकणात नितेश राणे यांचा कोर्टाने जामीन फेटाळला. त्यामुळे राणे हायकोर्टात जामीनासाठी अर्ज दाखल करणार आहे. अटकपूर्व जामीन फेटाळल्यामुळे कणकवलीत वातावरण तणावपूर्ण आहे. भाजपकडून नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली” सिद्धिविनायक पॅनल “जिल्हा बँकेमध्ये आपलं नशीब आजमवत आहे तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत यांच्या नेतृत्वाखाली “सहकार पॅनल समृद्धी” यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या 19 जागांसाठी मतमोजणी होत आहे. एकूण 39 उमेदवार रिंगणात आहेत. 981 एकूण मतदार आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT