Sunil Shelke यांनी Chandrakant Patil यांचा फोन स्पिकरवर ठेवला आणि केली तक्रार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Sunil Shelke put Chandrakant Patil’s phone on speaker and complained

social share
google news

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

पुण्याच्या मावळमधील धरणग्रस्तांचा मोर्चा थेट पवना धरणावर धाडाडला आणि पिंपरी चिंचवड शहराचा पाणी पुरवठा बंद केला. राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनकर्ते असे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. सर्व पक्षीयांचा या आंदोलनात सहभाग होता. पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी फोन वरून धरणग्रस्तांशी संवाद साधला आणि 19 मेला बैठक घेऊन यावर तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं. 

Sunil Shelke put Chandrakant Patil’s phone on speaker and complained

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT