तौक्ते वादळाचा मुंबईला असा बसला फटका
मुंबई तक: तौक्ते वादळाचा धुडगूस वाढणार का असा प्रश्न सर्वांना पडणार आहे. पण महाराष्ट्रात मुंबई, रायगड, कोकण किनारपट्टी आणि राज्यातल्या इतर भागांमध्ये तौक्ते चक्रीवादळाने बरंच नुकसान केलं आहे. पुढच्या काही तासात हे चक्रीवादळ गुजरातकडे सरकणार आहे. असं असलं तरी महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना जबरदस्त तडाखा बसलाय. मुंबईत अनेक ठिकाणी या वादळाने चांगलाच तडाखा दिलाय
ADVERTISEMENT

हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT