आता भाजपला नामशेष केल्याशिवाय राहणार नाही, ठाकरेंचं खुलं आव्हान

मुंबई तक

Uddhav Thackeray on BJP Sambhaji Nagar MVA Sabha

Video Thumbnail

ADVERTISEMENT

social share
google news

भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा (jJ. P. Nadda) म्हणाले होते, या देशात दुसरा पक्ष शिल्लकच राहताच कामा नाही, अरे पहिले तुम्ही शिवसेनेला (Shiv Sena) पेलून दाखवा. घाव घातलाय ना आता? समोर बसलेले आता कसा घाव घालतील तुमच्यात. अरे भाजप आम्ही नामषेश केल्याशिवाय राहणार नाही, असा निर्धार शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केला. ते छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीच्या एकत्रित वज्रमुठ सभेत बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, काँग्रेसचे नेते उपस्थित होते.

    follow whatsapp