मी जमिनीवरून पाहणी करतोय, मुख्यमंत्र्यांचा मोदींना टोला
तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री कोकणात दाखल झाल्यावर माध्यमाशी बोलताना विरोधकांवर टीका केली आहे. यावेळी त्यांनी आपण फोटोसेशन करण्यासाठी आलेलो नाही सांगत विरोधकांना टोला लगावला. तसंच हेलिकॉप्टर नाही तर जमिनीवरुन पाहणी करत असल्याचं सांगत मोदींवर निशाणा साधला. मुख्यमंत्री नेमकं काय बोलले?

ADVERTISEMENT