Ulhas Bapat : ‘तर लोकांचा Supreme Court वरचा विश्वास कमी होईल’ | Shiv Sena | Uddhav Thackeray
Ulhas Bapat interview on Supreme Court Shiv Sena judgement Uddhav Thackeray
ADVERTISEMENT
सत्तासंघर्षाचा निकाल कधीही लागू शकतो. या निकालाच्या नेमक्या शक्यता काय आहेत? निकाल कुणाच्या बाजूनं लागू शकतो? ठाकरे मुख्यमंत्री होतील की शिंदेच मुख्यमंत्री राहतील या सगळ्या चर्चांवर ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उल्हास बापट लाईव्ह.