मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर वर्षा गायकवाड भडकल्या, बाळासाहेब थोरात आले मदतीला
Varsha Gaikwad flared up in front of Chief Minister Eknath Shinde, Balasaheb Thorat came to help
ADVERTISEMENT
नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरु आहे, यावेळी वर्षा गायकवाड यांनी विधानसभेमध्ये भाषण केलं, त्यावेळी मंत्री बोलत होते म्हणून गायकवाड भडकल्या.


