कृषीमंत्री धनंजय मुंडेंनी अजित पवार यांच्याबद्दल काय सांगितलं?
What did Agriculture Minister Dhananjay Munde say about Ajit Pawar?
ADVERTISEMENT
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचा रायगड जिल्ह्यातील कर्जतमध्ये वैचारिक मंथन शिबीर सुरू आहे. या शिबीरात अनेक नेत्यांनी हजेरी लावली. यात राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी भाषण केलं. भाषणात मुंडेंनी शरद पवार गटावर सडकून टीका केली. यावेळी अजित पवारांबद्दलही धनंजय मुंडेंनी भाष्य केलं.
