अजित पवार यांना बारामतीत करण्यात आलेल्या बंदीवर अमोल मिटकरी काय म्हणाले?

मुंबई तक

What did Amol Mitkari say about Ajit Pawar’s ban from Baramati?

Video Thumbnail

ADVERTISEMENT

social share
google news

बारामतीत गळीत हंगामाला सुरूवात झालेली आहे. यात साखर कारखान्यातील मोळी पुजनाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विरोध कऱण्यात आला आहे. त्यावर आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते काय म्हणाले हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पाहा…

    follow whatsapp