अजित पवारांनी केला पक्षावर दावा, कपिल सिब्बल नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी बंड केल्यानंतर आता त्यांनी पक्ष चिन्ह आणि पक्षावर दावा करण्यास सुरुवात केली आहे. त्यावर कबिल सिब्बल यांनी एका मुलाखतीमध्ये भाष्य केलं आहे.

ADVERTISEMENT