मनोज जरांगे पाटलांनी छगन भुजबळांना काय दिला इशारा?

मुंबई तक

What did Manoj Jarange Patal warn Chhagan Bhujbal?

Video Thumbnail

ADVERTISEMENT

social share
google news

मनोज जरांगे पाटील यांचा महाराष्ट्र दौरा सुरू आहे. हा दौरा पाच टप्प्यांमध्ये विभागण्यात आलाय. त्याचा चौथा टप्पा जरांगे पाटील यांनी जाहीर केला आहे. यावेळी त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर सडकून टीका केली.

    follow whatsapp