आमदार रोहित पवार बीड जोळपोळीसंदर्भात काय सांगितलं?

मुंबई तक

What did MLA Rohit Pawar say about beed Jolpoli?

ADVERTISEMENT

Google CTA

आमदार रोहित पवार यांनी बीडमध्ये झालेल्या जाळपोळीसंदर्भात प्रतिक्रिया दिली. बीडमध्ये झालं ते ट्रेलर असू शकतं, जानेवारी महिन्यात हे कदाचित मोठं असू शकतं असं विधान रोहित पवारांनी केलं. ते परभणी जिल्ह्याती जिंतूर येथे बोलत होते.