गुलाबराव पाटील यांचा शेतकऱ्यांनी ताफा अडवल्यावर काय झालं?

मुंबई तक

What happened when Gulabrao Patil’s convoy was blocked by farmers?

ADVERTISEMENT

Google CTA

जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील मारवड गावात मंत्री गुलाबराव पाटील यांचा ताफा शेतकऱ्यांनी अडवला. यावेळी शेतकऱ्यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी संवाद साधला.