पुन्हा Devendra Fadnavis सरकार आणण्याचा Pravin Darekarयांचा प्लॅन काय?| Uddhav Thackeray | Shiv Sena

मुंबई तक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातल्या महाविकास आघाडी सरकारला 28 नोव्हेंबरला दोन वर्ष झाली. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार येणार असल्याचा दावा करत आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते यांनी तर नाशिकमध्ये बोलताना सरकार आणण्याचा प्लॅन सांगितला. भाजप नेत्यांनी यापूर्वी वेळोवेळी महाविकास आघाडी सरकार पडणार असल्याचं सांगितलं. त्यासाठीचे वेगवेगळ्या तारखांचे मुहुर्तही […]

Video Thumbnail

ADVERTISEMENT

social share
google news

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातल्या महाविकास आघाडी सरकारला 28 नोव्हेंबरला दोन वर्ष झाली. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार येणार असल्याचा दावा करत आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते यांनी तर नाशिकमध्ये बोलताना सरकार आणण्याचा प्लॅन सांगितला. भाजप नेत्यांनी यापूर्वी वेळोवेळी महाविकास आघाडी सरकार पडणार असल्याचं सांगितलं. त्यासाठीचे वेगवेगळ्या तारखांचे मुहुर्तही सांगितले. पण सरकार पडलं नाही. आता यावरच दरेकरांनी नवा प्लॅन सांगितला.

    follow whatsapp