आव्हाडांच्या वक्तव्यावरुन वाद, रोहित पवार म्हणाले ‘नको त्या… ‘
राष्ट्रवादीच्या मेळाव्यात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राम हा मांसाहारी होता, असं वक्तव्य केलं होतं, त्यांच्या वक्तव्यानंतर आता आमदार रोहित पवार यांनी आव्हाडांना घरचा आहेर दिला आहे.

ADVERTISEMENT