पोलिसांची जागा बिल्डरला कोणी दिली? कागदपत्रांमध्ये नेमकं काय?
माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी त्यांच्या पुस्तकात पुण्यातील पोलिसांची जागा खासगी बिल्डरला देण्याबाबत कशा पद्धतीने दबाव आणण्यात आला होता याबाबतची माहिती दिली आहे.

ADVERTISEMENT
पोलिसांची जागा बिल्डरला कोणी दिली? कागदपत्रांमध्ये नेमकं काय?