उद्धव ठाकरे घराणेशाहीबाबत बोलताना सरन्यायाधीशांबाबत काय म्हणाले?

मुंबई तक

राहुल गडपाले यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला उद्धव ठाकरे यांनी हजेरी लावली होती. यावेळी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्याबाबत बोलताना ‘ते हुकूमशाहीला चूड लावतील’ असं ठाकरे म्हणाले.

ADVERTISEMENT

Google CTA

उद्धव ठाकरे घराणेशाहीबाबत बोलताना सरन्यायाधीशांबाबत काय म्हणाले?