भिडे वाडा पाडताना काय परिस्थिती होती? तिथे काय उभारणार? पुणे पोलीस काय म्हणाले?

मुंबई तक

ADVERTISEMENT

What was the situation during the demolition of Bhide Wada? What will be built there? What did the Pune police say?

social share
google news

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

पुण्यातील भिडे वाडा महापालिका प्रशासनाने सोमवारी (04/12/23) रात्री ताब्यात घेतला. सर्वोच्च न्यायालयाने दोन नोव्हेंबरला भिडे वाड्याची जागा महिनाभरात पालिकेच्या ताब्यात देण्याचा आदेश याचिकाकर्त्यांना दिला होता. त्यानुसार, प्रशासनाने भिडे वाड्यातील व्यावसायिकांना सकाळी नोटिसा बजावल्या आणि रात्री उशिरा बांधकामे पाडून जागा ताब्यात घेण्याची कारवाई सुरू केली.

What was the situation during the demolition of Bhide Wada? What will be built there? What did the Pune police say?

हे वाचलं का?


ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT