Eknath Khadse : ''भाजप नेता मुलीसोबत चाळे करतानाचा व्हिडिओ...'', खडसेंच्या दाव्यानंतर खळबळ
एकनाथ खडसेंनी तब्बल 4 ते 5 वर्षांनंतर सीडीतील अश्लिल चाळे करणाऱ्या नेत्याची क्लीप कोणाची होती ते सांगितलं.

ADVERTISEMENT
Eknath Khadse : एकनाथ खडसेंनी तुम्ही ईडी लावली, तर मी सीडी लावीन असा इशारा दिल्यानंतर तब्बल 4 ते 5 वर्षानंतर सीडीत काय होतं ते सांगत मोठा गौप्यस्फोट केलाय. एकनाथ खडसेंनी अश्लिल चाळे करणाऱ्या नेत्याची क्लीप दिल्लीतील वरिष्ठ नेत्याला दाखवल्याचा उल्लेख केलाय.
एकनाथ खडसेंकडे कुणाची क्लीप होती, मुलींशी चाळे करणारा तो नेता कोण? याबाबतची सगळी माहिती या व्हीडीओतून जाणून घेता येईल.