सदावर्तेंची गाडी फोडणाऱ्या मंगेश साबळेंचा सत्कार कोणी केला?
मराठा आंदोलक मंगेश साबळे यांनी गुणरत्न सदावर्ते यांची गाडी फोडली होती. संध्याकाळी मंगेश साबळे आणि त्यांच्या साथिदारांचा डोंबिवलीत सत्कार करण्यात आला.

ADVERTISEMENT