मिस युनिव्हर्स 2021 स्पर्धा जिंकणारी भारताची हरनाज संधू कोण आहे?
मुंबई तक तब्बल 21 वर्षांनंतर भारताने मिस युनिव्हर्सचा मुकूट पुन्हा मिळवला आहे. याआधी सुष्मिता सेन आणि लारा दत्ता यांनी मिस युनिव्हर्स होण्याचा मान मिळवला आहे. 21 वर्षांची हरनाज ही चंदिगढची आहे. कशी आली या क्षेत्रात हरनाज आणि मिस युनिव्हर्सच्या स्पर्धेत तिने काय दिलं उत्तर?

ADVERTISEMENT