संजय राऊत फुलबाजा, तर उद्धव ठाकरे कोण? गिरीश महाजन यांची धमाकेदार उत्तरं
Who is Sanjay Raut Phulbaza, then Uddhav Thackeray? Amazing answers by Girish Mahajan

जळगाव -जामनेर येथे दिवाळी कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी अभिनेता निलेश साबळे यांच्यासोबत मंत्री गिरीश महाजन यांनी हास्याचे फटाके, रॉकेट, बॉम्ब उडवले.