अजित पवार यांनी कॉल करून कोणाला झापलं?

मुंबई तक

अजित पवार पुण्यामध्ये असताना त्यांना एका साखर कारखान्याच्या संबंधित तक्रार आली, त्या तक्रारीसाठी अजित पवारांनी थेट सरकारी अधिकाऱ्याला फोन केला. त्यावरून ते अधिकाऱ्याला फैलावर घेतल्याच पाहायला मिळालं.

ADVERTISEMENT

Google CTA
mumbaitak