Maratha Reservation : आरक्षणावर का आहे 50 टक्क्यांची मर्यादा? समजून घ्या

मुंबई तक

ADVERTISEMENT

एखादा समाज मागास आहे की नाही हे राज्यांना ठरवण्याचा अधिकार देणारी घटनादुरूस्ती संसदेत मांडण्यात आलंय..त्यादरम्यानच झालेल्या चर्चेत आरक्षणाची 50 टक्के मर्यादेवर वारंवार चर्चा होतेय. ही मर्यादा-कॅप हटवण्याचीही काँग्रेससह विविध पक्षांनी केली. त्यामुळेच आरक्षणावर 50 टक्क्यांची मर्यादा का आहे? संविधानात नेमकं काय सांगण्यात आलं आहे? सर्वोच्च न्यायालयात आरक्षणाचा मुद्दा गेल्यानंतर 50 टक्क्याच्या मर्यादेचा वारंवार उल्लेख का […]

social share
google news

एखादा समाज मागास आहे की नाही हे राज्यांना ठरवण्याचा अधिकार देणारी घटनादुरूस्ती संसदेत मांडण्यात आलंय..त्यादरम्यानच झालेल्या चर्चेत आरक्षणाची 50 टक्के मर्यादेवर वारंवार चर्चा होतेय. ही मर्यादा-कॅप हटवण्याचीही काँग्रेससह विविध पक्षांनी केली. त्यामुळेच आरक्षणावर 50 टक्क्यांची मर्यादा का आहे? संविधानात नेमकं काय सांगण्यात आलं आहे? सर्वोच्च न्यायालयात आरक्षणाचा मुद्दा गेल्यानंतर 50 टक्क्याच्या मर्यादेचा वारंवार उल्लेख का केला जातो, हेच आज समजून घेऊयात.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT