Sharad Pawar Z Plus Security : शरद पवारांना झेड प्लस सुरक्षा देण्यामागचं राजकारण काय?
शरद पवारांना झेड प्लस सुरक्षा देण्यामागचं कारण काय? पवारांनी सुरक्षा मागितली नव्हती तरी त्यांना का दिली? जाणून घ्या.
ADVERTISEMENT
शरद पवारांना झेड प्लस सुरक्षा देण्यामागचं कारण काय? पवारांनी सुरक्षा मागितली नव्हती तरी त्यांना का दिली? जाणून घ्या.
Sharad Pawar Z Plus Security : केंद्रीय गृहमंत्रालयाने शरद पवारांना झेड प्लस सुरक्षा दिलीय. आता त्यांच्या सुरक्षेसाठी ५५ सीआरपीएफ जवानांची तुकडी तैनात असेल. विधानसभा निवडणूक आणि शरद पवारांना मिळालेल्या धमक्यांमुळे ही सुरक्षा पुरविल्याचं सांगितलं जातंय. मात्र, शरद पवार यांनीच या सुरक्षेवर शंका उपस्थित केलीय.
ADVERTISEMENT
पवारांनी झेड प्लस सुरक्षा मागितलेली नव्हती तरी त्यांनी शेवटी ही सुरक्षा का स्वीकारली? ही सुरक्षा नेमकी कोणत्या कारणांमुळे दिली जाते आणि त्यासाठी कोण ठरवतं? या सगळ्या प्रश्नांची उत्तर पाहूयात या व्हिडीओमध्ये.
ADVERTISEMENT
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT