चांद्रयान 3 लँडींगपूर्वीची ती १५ मिनिटं का महत्त्वाची?

मुंबई तक

ADVERTISEMENT

why the last 15 minutes are important before chandrayaan 3 landing

social share
google news

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

चांद्रयान 3 कडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. विक्रम लँडर चंद्रावर उतरण्यास आता काही तासच शिल्लक राहिलेत. अमेरिका, रशिया आणि चीन नंतर चंद्रावर हे यान उतरवणारा भारत चौथ्या क्रमांकाचा देश म्हणून ओळखला जाणार. मात्र, चंद्रावर उतरण्यापूर्वीचे १५ मिनिटं चांद्रयानासाठी अतिशय महत्त्वाचे समजले जाणार आहेत. शेवटचे १५ मिनिटं निर्णायक का असतील हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

Chandrayaan 3 has attracted the attention of the entire country. Only a few hours left for the Vikram Lander to land on the Moon. After America, Russia and China, India will be known as the fourth country to land this spacecraft on the moon. However, the 15 minutes before landing on the moon will be considered very important for Chandrayaan. Through this video we will know why the last 15 minutes will be decisive.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT