नवनीत राणांनी तब्येत ठीक नसतानाही डिस्चार्ज का घेतला?
नवनीत राणा यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला, यावेळी त्यांनी आपल्या तब्येतीबद्दलही माहिती दिली, सोबतच त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली.

ADVERTISEMENT
mumbaitak