Uddhav Thackeray - Deepak Kesarkar यांच्यामध्ये 'त्यावेळी' काय चर्चा झाली?

सत्तांतरानंतरच्या पहिल्यांदाच 'सामन्यात' काय झाली चर्चा? दीपक केसरकांनी सांगून टाकलं.

मुंबई : नागपूर विधिमंडळात आमने-सामने आल्यानंतर शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत काय चर्चा झाली याचं उत्तर आता स्वतः मंत्री दीपक केसरकर यांनी दिलं आहे. शिवसेनेतील फुटीनंतर आणि राज्यातील सत्तांतरानंतर विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या दालनात ठाकरे आणि केसरकर पहिल्यांदाच आमने-सामने आले होते. त्यावेळी या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली असा प्रश्न वारंवार विचारला जात होता.

Uddhav Thackeray - Deepak Kesarkar
ठाकरेंचे केसरकरांना ५ प्रश्न: सत्तांतरानंतर पहिल्यांदाच 'सामना'

काय म्हणाले केसरकर? खालील व्हिडीओ पहा

logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in