Chhattisgarh Exit Poll 2023: छत्तीसगडचा Poll of Polls, कोणाच्या हातात जाणार सत्ता?

रोहित गोळे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Chhattisgarh Assembly Election Poll Of Polls Exit Poll 2023: छत्तीसगड हे राज्य खजिन संपत्तीच्या दृष्टीने अत्यंत संपन्न असं राज्या आहे. त्यामुळे या राज्यावर आपली पकड असणं गरजेचं आहे. अशी आकांक्षा येथील सर्वच पक्षाची आहे. त्यातच लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर छत्तीसगडमध्ये विजय मिळवणं भाजप आणि काँग्रेससाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. नुकत्याच झालेल्या पाच राज्यातील निवडणुकींमध्ये छत्तीसगडमध्ये जनतेने कोणाला बहुमत दिलंय हे आता एक्झिट पोलच्या माध्यमातून समोर आलं आहे. छत्तीसगडमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये अटीतटीची लढाई असल्याचं एक्झिट पोलमध्ये दिसून येत आहे आहे. इंडिया टुडे-एक्सिस माय इंडियाने केलेल्या सर्वेनुसार, छत्तीसगडमध्ये काँग्रेसला बहुमत मिळू शकतं. मात्र, भाजपला देखील चांगल्या जागा मिळू शकतात.

ADVERTISEMENT

इंडिया टुडे- एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल

इंडिया टुडे- एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोलनुसार छत्तीसगडमध्ये भाजपला 36 ते 46 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर काँग्रेसला 40 ते 50 जागा मिळतील. याशिवाय इतरांना 1 ते 5 जागा मिळतील

पाहा काय आहे छत्तीसगडचा Poll of Polls

इतर चॅनल आणि सर्वेक्षण संस्थांचा नेमका एक्झिट पोल काय?

  • News 18- जन की बातच्या सर्वेनुसार भाजपला छत्तीसगडमध्ये 34-45 जागा मिळतील. तर काँग्रेसला 42 ते 53 जागा आणि इतरांना 0 ते 3 जागा मिळतील.

हे वाचलं का?

  • News24-टुडेज चाणक्यच्या सर्वेनुसार भाजपला छत्तीसगडमध्ये 36-38 जागा मिळतील. तर काँग्रेसला 41 ते 53 जागा आणि इतरांना 0 ते 4 जागा मिळतील.
  • छत्तीसगडचा Poll of Polls

     

    • ABP- सी वोटरच्या सर्वेनुसार भाजपला छत्तीसगडमध्ये 36-48 जागा मिळतील. तर काँग्रेसला 41-53 जागा आणि इतरांना 04 जागा मिळतील.

    ADVERTISEMENT

  • Tv9- Polstratच्या सर्वेनुसार भाजपला छत्तीसगडमध्ये 35-45 जागा मिळतील. तर काँग्रेसला 40 ते 50 जागा आणि इतरांना 00 ते 03 जागा मिळतील.

  • ADVERTISEMENT

  • रिपब्लिक-Matrize च्या सर्वेनुसार भाजपला छत्तीसगडमध्ये 34-42 जागा मिळतील. तर काँग्रेसला 44 ते 52 जागा आणि इतरांना 00 ते 02 जागा मिळतील.
  • ADVERTISEMENT

      follow whatsapp

      ADVERTISEMENT