Election: पुणे जिल्ह्यातील नगरपरिषदांचे सर्व अपडेट

मुंबई तक

Pune District Nagar Parishad Election Result: पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या असेलल्या 6 नगरपरिषदांचे संपूर्ण निकाल इथे पाहा.

ADVERTISEMENT

election result live complete results of nagar parishad  in pune district baramati bhor daund indapur junnar shirur nagar parishad election 2025 result
पुणे जिल्हा नगरपरिषद निवडणूक निकाल
social share
google news

पुणे: पुणे जिल्ह्यात बारामती, भोर, दौंड, इंदापूर, जुन्नर आणि शिरूर या 6 महत्त्वाच्या नगर परिषदांचा निकाल हा 3 डिसेंबर 2025 रोजी जाहीर होत आहे. जाणून घ्या या निवडणुकांचा नेमका आणि संपूर्ण निकाल.

पुणे जिल्ह्यातील महत्त्वांच्या नगरपरिषदांचे निकाल

1. बारामती

बारामती नगर परिषदेच्या निकालाचे अपडेट:

बारामती नगर परिषदेसाठी 20 डिसेंबर 2025 रोजी मतदान होईल.

----

हे वाचलं का?

    follow whatsapp