Jayant Patil : फडणवीसांना चिमटे, अजित पवारांच्या वर्मावर बोट; पाटलांचं जोरदार भाषण

मुंबई तक

Jayant Patil Speech : जयंत पाटील यांनी नेहमीच्या शैलीत शिंदे सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पावर भाष्य केले. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांना कानपिचक्या लगावल्या.

ADVERTISEMENT

Jayant Patil Speech on budget in assembly
जयंत पाटील यांनी अर्थसंकल्पावर काय केले भाषण?
social share
google news

बातम्या हायलाइट

point

जयंत पाटील यांचे अर्थसंकल्पावर भाषण

point

अजित पवारांवरून शिंदे सेनेच्या आमदारांना चिमटे

point

देवेंद्र फडणवीसांना करून दिली जुन्या भाषणाची आठवण

Jayant Patil Ajit Pawar Maharashtra budget Session 2024 : अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थसंकल्पावरील चर्चेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सहभाग घेतला. विधानसभेत बोलताना जयंत पाटील यांनी शिंदे सरकारच्या योजनांवर टीका केली. त्यांच्या नेहमीच्या शैलीत त्यांनी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांना चिमटे काढले. त्याचबरोबर शिवसेनेच्या आमदारांनाही टोले लगावले. 

जयंत पाटलांचं भाषण ऐकण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा

हे वाचलं का?

    follow whatsapp