Shivani Wadettiwar विजय वडेट्टीवार यांच्या कन्या लोकसभेच्या मैदानात, चंद्रपुरातून काँग्रेसच्याच धानोरकरांना आव्हान

मुंबई तक

Video Thumbnail

ADVERTISEMENT

social share
google news

आता संसदेतूनच आवाज उठवणार! गेल्या सात वर्षांपासून सामाजिक, राजकीय क्षेत्रात सक्रियपणे काम करत असताना खरंतर मला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करायची होती. मात्र लोकशाही संपवू पाहणाऱ्या ह्या सरकारनं जिल्हा परिषद निवडणुकाच घेतल्या नाही. त्यामुळे आता संसदेतूनच आवाज उठवणार! ही पोस्ट आहे विजय वडेट्टीवार यांची कन्या शिवानी वडेट्टीवार यांची...त्यांनी थेट लोकसभा निवडणूक लढण्याची घोषणा केलीय...खरंतर शिवानी वडेट्टीवार गेल्या 7 वर्षांपासून काँग्रेसमध्ये सक्रीय आहेत. भारत जोडो यात्रेपासून तर युवक काँग्रेसचं कुठलंही आंदोलन असो शिवानी नेहमी फ्रंटफूटवरून लढताना दिसतात. आता त्यांनी थेट लोकसभेत जाण्याची घोषणा केलीय...

    follow whatsapp