शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच मांडली रोखठोक भूमिका; पहा संपूर्ण मुलाखत

uddhav thackeray interview : एकनाथ शिंदे, भाजप आणि राजकीय उलथापालथीबद्दल उद्धव ठाकरेंची भूमिका काय?
watch Uddhav Thackeray Full interview sanjay raut
watch Uddhav Thackeray Full interview sanjay raut

शिवसेनेत बंड झालं. महिनाभरापासून राजकारणात खळबळ उडवणाऱ्या घटना सुरू आहेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. बंडखोरीचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आणि निवडणूक आयोगात गेलं आहे. शिंदेकडून शिवसेना ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू असतानाच उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच दीर्घ भाष्य केलंय. उद्धव ठाकरे यांनी 'सामना'ला मुलाखत दिली. कार्यकारी संपादक संजय राऊतांनी विचारलेल्या विविध प्रश्नावर उद्धव ठाकरेंनी काय उत्तर दिली?

उद्धव ठाकरेंची संपूर्ण मुलाखत बघण्यासाठी खालील व्हिडीओवर क्लिक करा

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in