75 वर्षे 75 कमाल…हॉकीपासून क्रिकेटपर्यंत क्रीडा क्षेत्रात भारत कसा बनला महासत्ता?
भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण होत आहेत. हा विशेष सोहळा अविस्मरणीय बनवण्यासाठी देशभरात अमृत महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या 75 वर्षांच्या प्रवासात भारताने शिक्षण, आरोग्य, संरक्षण यासह जवळपास सर्वच क्षेत्रात प्रगती केली आहे. क्रीडा हे एक क्षेत्र आहे जिथे भारतीय खेळाडूंनी त्यांच्या कामगिरीने जगात भारताला नावलौकिक मिळवून दिला आहे. भारताने क्रीडा क्षेत्रात गेल्या […]
ADVERTISEMENT

भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण होत आहेत. हा विशेष सोहळा अविस्मरणीय बनवण्यासाठी देशभरात अमृत महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या 75 वर्षांच्या प्रवासात भारताने शिक्षण, आरोग्य, संरक्षण यासह जवळपास सर्वच क्षेत्रात प्रगती केली आहे. क्रीडा हे एक क्षेत्र आहे जिथे भारतीय खेळाडूंनी त्यांच्या कामगिरीने जगात भारताला नावलौकिक मिळवून दिला आहे.
भारताने क्रीडा क्षेत्रात गेल्या 75 वर्षात गाठलेले 75 मोठे टप्पे
1. हॉकी संघाचे ऑलिंपिकमधील चौथे सुवर्णपदक, लंडन ऑलिम्पिक (1948)
2. भारतीय फुटबॉल संघाचे आशियाई खेळातील सुवर्णपदक (1951)
3. भारताचा पहिला कसोटी विजय, 1952 विरुद्ध इंग्लंड, मद्रास