Nathan Lyon, IND vs AUS : नॅथन लायनने मोडला शेन वॉर्नचा रेकॉर्ड
नॅथन लायनने इंदौर कसोटीत शेन वॉर्नचा विक्रम मोडीत काढला. आशियात कसोटीत सर्वाधिक बळी घेण्याचा परदेशी गोलंदाजाचा विक्रम नॅथनने मोडला. आशियात कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्या परदेशी गोलंदाजांची नावे पाहुयात. 6वा आहे वेस्टइंडीजचा कर्टनी वॉल्श. त्याने 17 सामन्यात 77 बळी घेतलेले आहेत. 5वा आहे इंग्लंडचा जेम्स अँडरसन. त्याने 28 सामन्यात 82 गडी बाद केले आहेत. 4था […]
ADVERTISEMENT
