Test Cricket : कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार कुणी मारलेत?
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत भारताचा पराभव झाला. दुसऱ्या डावात पुजाराने 59 धावा करताना एक षटकार लगावला. चेतेश्वर पुजाराने आतापर्यंतच्या करिअरमध्ये 16 षटकार मारले आहेत. कसोटीत सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत टॉप 200 च्या बाहेर आहे. कसोटीत सर्वाधिक षटकारांचा विक्रम इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सच्या नावे आहे. स्टोक्सने 109 षटकार लगावलेत, तर ब्रॅडन मॅक्युलम 107 षटकारांसह दुसऱ्या क्रमांकावर […]
ADVERTISEMENT


ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत भारताचा पराभव झाला.

दुसऱ्या डावात पुजाराने 59 धावा करताना एक षटकार लगावला.

चेतेश्वर पुजाराने आतापर्यंतच्या करिअरमध्ये 16 षटकार मारले आहेत.











