World Cup 2027 : पुढचा विश्वचषक होणार खास! कधी, कुठे अन् किती असणार टीम… जाणून घ्या
World Cup 2027 Schedule : 2023 चा विश्वचषक भारताने आयोजित केला होता. मायदेशात झालेल्या या स्पर्धेत भारतीय संघाला अंतिम फेरीत अपयश आले आणि कोट्यवधी भारतीयांच्या स्वप्नाचा चुराडा झाला. भारताला आता जगज्जेते होण्याची चार वर्षांनी मिळणार आहे.