शुभमन गिलच्या कर्णधारपदानंतर... रवींद्र जडेजा म्हणाला, मला व्हायचंय...

मुंबई तक

Cricket Update : टीम इंडिया इंग्लंडदौऱ्यासाठी आता सज्जा झाली आहे. टीम इंडियाचा कसोटी फॉरमॅटमधील कर्णधार म्हणून शभमन गिलची निवड करण्यात आली आहे. ज्यात ऋषभ पंत हा उपकर्णधार पदाची भूमिका बजावणार आहे. यानंतर टीम इंडियाचा अनुभवी खेळाडू रवींद्र जडेजाने रवीचंद्रन अश्विनच्या युट्यूब चॅनेलवर कर्णधारपदाच्या भूमिकेवर भाष्य केलं.

ADVERTISEMENT

Cricket Update Team India Player Ravindra Jadeja Statement On Captaincy
Cricket Update Team India Player Ravindra Jadeja Statement On Captaincy
social share
google news

बातम्या हायलाइट

point

शुभमन गिलच्या कर्णधारपदानंतर मी टीम इंडिया खेळाडूचं मोठं विधान

point

कर्णधार होण्याची दर्शवली इच्छा?

Cricket Update : टीम इंडिया इंग्लंडदौऱ्यासाठी आता सज्जा झाली आहे. टीम इंडियाचा कसोटी फॉरमॅटमधील कर्णधार म्हणून शभमन गिलची निवड करण्यात आली आहे. ज्यात ऋषभ पंत हा उपकर्णधार पदाची भूमिका बजावणार आहे. यानंतर टीम इंडियाचा अनुभवी खेळाडू रवींद्र जडेजाने रवीचंद्रन अश्विनच्या युट्यूब चॅनेलवर कर्णधारपदाच्या भूमिकेवर भाष्य केलं.  

हेही वाचा : लग्नाच्यावेळी पत्नीच्या पोटात होतं बॉयफ्रेंडचं बाळ, सत्य समजताच पतीचा गेला जीव

रवींद्र जडेजाला टी 20, वनडे विश्वचषक, कसोटी अशा तिन्ही फॉरमॅटचा अनुभव आहे. एवढंच नाहीतर रवींद्र जडेजा अनेक अनुभवी कर्णधारांच्या नेतृत्वात खेळला आहे. त्यामुळे त्याला या तिन्ही फॉरमॅटच्या खेळाविषयीची चांगली जाण आहे. 

अशातच रवींद्र जडेजाला कसोटी फॉरमॅटमध्ये संघाचं कर्णधारपद भूषवायचं आहे का? असा प्रश्न जडेजाला विचारण्यात आला होता. त्यावर जडेजाने टीम इंडियाचा माजी कर्णधार रविचंद्रन अश्विनच्या युट्यूब चॅनेलवर विचारण्यात आला होता. त्यावर जडेजा म्हणाला की, एवढ्या वर्षानंतर मी अनेक कर्णधारांसोबत क्रिकेट खेळलो आहे. मला प्रत्येक कर्णधाराच्या खेळण्याची शैली माहिती आहे. मला हेही माहिती आहे की, त्यांच्याबाबत खेळाडू नेमकं काय विचार करतील?, असे म्हणत त्याने प्रतिक्रिया दिली. 

हे वाचलं का?

    follow whatsapp