Virat Kohali: पाकिस्तानी क्रिकेटपटूकडून विराटचं कौतुक! म्हणाला, कोहलीमध्ये…
टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमध्ये चांगला खेळत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी अहमदाबादमधील कसोटी सामन्यात विराट कोहलीने शतक झळकावले होते. आता विराटचं कौतुक चक्क पाकिस्तानी क्रिकेटपटूने केलं आहे. माजी कर्णधार मिस्बाह उल हकने विराटची प्रशंसा केली आहे. मिस्बाह म्हणाला, ‘मोठ-मोठ्या गोलंदाजांच्या समोर कोणत्याही कठीण परिस्थितीत केवळ कोहलीच चांगल्या धावा बनवू शकतो.’ […]
ADVERTISEMENT

टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमध्ये चांगला खेळत आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी अहमदाबादमधील कसोटी सामन्यात विराट कोहलीने शतक झळकावले होते.