IPL Auction 2023 Unsold Players: लिलावात मोठे स्टार अनसोल्ड, पाहा यादी
IPL Auction 2023 Unsold Players Name: मुंबई: इंडियन प्रीमियर लीग-2023 (IPL 2023) साठी 23 डिसेंबर रोजी लिलाव (Auction) आयोजित करण्यात आला. ज्या दरम्यान अनेक दिग्गज खेळाडूंसाठी बोली लावण्यात आली होती. इंग्लंडच्या सॅम कुरनने (Sam Curran) इंडियन प्रीमियर लीगचा सर्वात महागडा खेळाडू बनून इतिहास रचला आहे. त्याला पंजाब किंग्सने 18.50 कोटी रुपयांना खरेदी केले, इंग्लंडच्या या […]
ADVERTISEMENT

IPL Auction 2023 Unsold Players Name: मुंबई: इंडियन प्रीमियर लीग-2023 (IPL 2023) साठी 23 डिसेंबर रोजी लिलाव (Auction) आयोजित करण्यात आला. ज्या दरम्यान अनेक दिग्गज खेळाडूंसाठी बोली लावण्यात आली होती. इंग्लंडच्या सॅम कुरनने (Sam Curran) इंडियन प्रीमियर लीगचा सर्वात महागडा खेळाडू बनून इतिहास रचला आहे. त्याला पंजाब किंग्सने 18.50 कोटी रुपयांना खरेदी केले, इंग्लंडच्या या अष्टपैलू खेळाडूची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती. त्यांच्याशिवाय आयपीएल लिलावात अनेक विक्रम झाले आहे. (big names did not find buyers read list of unsold players of ipl auction 2023)
दरम्यान, अशी अनेक मोठी नावे आहेत ज्यांना कोणीही खरेदीदार सापडला नाही, बांगलादेश संघाचा कसोटी कर्णधार शकीब अल हसन, कुशल मेंडिस आणि अनेक मोठ्या खेळाडून कोणीही खरेदीदार सापडलेला नाही.
IPL 2023 च्या लिलावात न विकल्या गेलेल्या खेळाडूंची यादी (IPL Auction 2023 Unsold Players List)
-
कुशल मेंडिस (श्रीलंका) – मूळ किंमत 50 लाख










