Mumbai Weather: काय सांगता! मुंबईला पुन्हा झोपडणार मुसळधार पाऊस; या भागात साचणार पाणी!
Mumbai Weather Today : मुंबई शहर आणि उपनगरात आकाश सामान्यतः ढगाळ राहील. अधूनमधून मध्यम ते मुसळधार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT

सुरत पाऊस
▌
बातम्या हायलाइट
मुंबईतील कोणत्या भागात पडणार मुसळधार पाऊस?
या भागात साचणार पावसाचे पाणी
कसं आहे मुंबईतील आजचं हवामान?
Mumbai Weather Today : मुंबई शहर आणि उपनगरात आकाश सामान्यतः ढगाळ राहील. अधूनमधून मध्यम ते मुसळधार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. विशेषतः दुपार आणि संध्याकाळी. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मुंबईत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी, विशेषतः खालच्या भागात (उदा., हिंदमाता, सायन, अंधेरी सबवे), पाणी साचण्याचा धोका आहे. पावसाचा जोर दुपारी आणि संध्याकाळी वाढू शकतो.
कसं असेल मुंबईतील आजचं हवामान?
तापमान:
कमाल तापमान: 28-30° सेल्सियस
किमान तापमान: 25-27° सेल्सियस
आर्द्रता: 85-90 % (अत्यंत आर्द्र आणि अस्वस्थ वातावरण)
