मॅक्सवेल भारताचा जावई, पाहा लग्नाचे अगदी खास फोटो
ऑस्ट्रेलिया क्रिकेटर ग्लेन मॅक्सवेल याने भारतीय वंशाच्या विनी रमन हिच्याशी 18 मार्च रोजी लग्न केलं आहे. सुरुवातीला हे लग्न ख्रिश्चन पद्धतीने झालं. आता त्यांनी तामिळ परंपरेनुसार लग्न केलं आहे भारतीय परंपरेनुसार जो लग्न सोहळा पार पडला त्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ग्लेन मॅक्सवेलने यावेळी अगदी नाचत-नाचत विनीला वरमाला घातली आहे. हा संपूर्ण […]
ADVERTISEMENT

mumbaitak
ऑस्ट्रेलिया क्रिकेटर ग्लेन मॅक्सवेल याने भारतीय वंशाच्या विनी रमन हिच्याशी 18 मार्च रोजी लग्न केलं आहे.
सुरुवातीला हे लग्न ख्रिश्चन पद्धतीने झालं. आता त्यांनी तामिळ परंपरेनुसार लग्न केलं आहे