Nathan Lyon, IND vs AUS : नॅथन लायनने मोडला शेन वॉर्नचा रेकॉर्ड

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

नॅथन लायनने इंदौर कसोटीत शेन वॉर्नचा विक्रम मोडीत काढला.

आशियात कसोटीत सर्वाधिक बळी घेण्याचा परदेशी गोलंदाजाचा विक्रम नॅथनने मोडला.

हे वाचलं का?

आशियात कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्या परदेशी गोलंदाजांची नावे पाहुयात.

6वा आहे वेस्टइंडीजचा कर्टनी वॉल्श. त्याने 17 सामन्यात 77 बळी घेतलेले आहेत.

ADVERTISEMENT

5वा आहे इंग्लंडचा जेम्स अँडरसन. त्याने 28 सामन्यात 82 गडी बाद केले आहेत.

ADVERTISEMENT

4था आहे दक्षिण आफ्रिकेचा डेल स्टेन. त्याने 22 कसोटीत 92 गडी बाद केले आहेत.

3रा आहे न्युझीलंडचा डॅनियल व्हिक्टोरी. त्याने 21 कसोटीत 98 बळी घेतलेले आहेत.

2रा गोलंदाज आहे शेन वॉर्न. त्याने 25 कसोटीत 127 गडी बाद केलेले आहेत.

पहिला आहे नॅथन लायन. त्याने 27 कसोटीत 129 बळी बाद केले आहेत.

आणखी वेब स्टोरीज बघण्यासाठी क्लिक

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT