Indian cricket Team: विराट कोहलीला वादग्रस्त बाद ठरवणारे नितीन मेनन कोण?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

दिल्ली कसोटी सामन्यात विराट कोहलीला ज्या पद्धतीने बाद देण्यात आलं त्यावरून गोंधळ निर्माण झाला आहे.

हे वाचलं का?

विराट कोहलीला आऊट दिल्यानंतर चाहते अंपायर नितीन मेनन यांच्यावर संतापले.

ADVERTISEMENT

नितीन मेनन यांनी विराट कोहलीला वादग्रस्त पद्धतीने आऊट दिल्याने, कोहलीच्या चाहत्यांनी त्यांच्यावर निशाणा साधलाय.

ADVERTISEMENT

इंदूरचे रहिवासी असलेल्या नितीन मेनन यांचा 2020 मध्ये आयसीसीच्या एलिट पॅनेलमध्ये समावेश करण्यात आला होता.

एस.व्यंकटराघवन आणि एस.रवीनंतर एलिट पॅनलमध्ये सामील होणारे ते केवळ तिसरे भारतीय आहेत.

अंपायर होण्यापूर्वी मेनन हे स्वत: क्रिकेटपटू होते आणि त्यांनी मध्यप्रदेशसाठी दोन सामने खेळले होते.

39 वर्षीय नितीन मेनन यांच्या नावावर फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये फक्त सात धावांची नोंद आहे.

नितीन मेनन यांनी आयपीएलमध्ये अनेक असे निर्णय दिले आहेत जे संघांना पटले किंवा आवडले नाहीत.

अशाच वेबस्टोरीजसाठी क्लिक करा

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT