IPL 2022 : Bumrah is Back ! 5 विकेट घेत दणक्यात पुनरागमन, KKR च्या डावाला खिंडार
आयपीएलच्या पंधराव्या हंगामात आव्हान संपुष्टात आलेल्या मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध सामन्यात आपली जुनी चमक दाखवली आहे. मुंबईचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहने भेदक मारा करत 4 ओव्हरमध्ये 10 रन्स देत कोलकात्याचा निम्मा संघ गारद केला. यंदाचा संपूर्ण हंगाम मुंबई इंडियन्ससोबत जसप्रीत बुमराहसाठीही खडतर गेला होता. आतापर्यंतच्या सामन्यात बुमराहला आपली विशेष छाप पाडता आली नव्हती. परंतू […]
ADVERTISEMENT

आयपीएलच्या पंधराव्या हंगामात आव्हान संपुष्टात आलेल्या मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध सामन्यात आपली जुनी चमक दाखवली आहे. मुंबईचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहने भेदक मारा करत 4 ओव्हरमध्ये 10 रन्स देत कोलकात्याचा निम्मा संघ गारद केला.
यंदाचा संपूर्ण हंगाम मुंबई इंडियन्ससोबत जसप्रीत बुमराहसाठीही खडतर गेला होता. आतापर्यंतच्या सामन्यात बुमराहला आपली विशेष छाप पाडता आली नव्हती. परंतू कोलकात्याविरुद्ध सामन्यात टिच्चून मारा करत जसप्रीत बुमराहने आपण फॉर्मात परतल्याचं दाखवून दिलं.
यावेळी जसप्रीत बुमराहने अनेक विक्रम आपल्या नावावर जमा केले आहेत.
Best Bowling Fig in IPL
6/12 – Alzarri Joseph
6/14 – Sohail Tanvir
6/19 – Adam Zampa
5/5 – Anil Kumble
5/10 – Jasprit Bumrah*#MIvsKKR— CricBeat (@Cric_beat) May 9, 2022
Fifers against KKR in IPL
Before This Season – 0
In This Season – 2* (Chahal, Bumrah)#MIvsKKR— CricBeat (@Cric_beat) May 9, 2022
Fifers for MI in IPL
Lasith Malinga
Harbhajan Singh
Munaf Patel
Alzarri Joseph
Jasprit Bumrah*#MIvsKKR— CricBeat (@Cric_beat) May 9, 2022
यंदाच्या संपूर्ण हंगामात जसप्रीत बुमराहला आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नव्हती. परंतू कोलकात्याविरुद्ध सामन्यात जसप्रीत बुमराहला आपला जुना सूर गवसल्याचं पहायला मिळालं.