Ind vs Aus : क्रिकेट इतिहासातला सर्वांत वाईट DRS,रोहित होतोय ट्रोल
टीम आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तिसरा वनडे सामना अहमदाबादमध्ये खेळवला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 480 धावा केल्या आहेत. चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत टीम इंडियाने 2-1 ने आघाडी घेतलीय. आता चौथा सामना कोण जिंकतो हे पाहावे लागणार आहे. चौथ्या टेस्टमध्ये उस्मान ख्वाजा आणि कॅमरन ग्रीनने 5 व्या विकेटसाठी 208 धावांची पार्टनरशीप केली आहे. ऑस्ट्रेलियाचे […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
टीम आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तिसरा वनडे सामना अहमदाबादमध्ये खेळवला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 480 धावा केल्या आहेत.
हे वाचलं का?
चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत टीम इंडियाने 2-1 ने आघाडी घेतलीय. आता चौथा सामना कोण जिंकतो हे पाहावे लागणार आहे.
ADVERTISEMENT
चौथ्या टेस्टमध्ये उस्मान ख्वाजा आणि कॅमरन ग्रीनने 5 व्या विकेटसाठी 208 धावांची पार्टनरशीप केली आहे.
ADVERTISEMENT
ऑस्ट्रेलियाचे फलंदाज आऊट होत नसल्याने कर्णधार रोहित शर्माकडून एक चुक झाली, त्यामुळे तो ट्रोल होतोय.
रविंद्र जडेजाच्या गोलंदाजी दरम्यान बॉल उस्मान ख्वाजाच्या पॅडवर लागला होता. यावर अंपायरने नॉटआऊट दिले होते.
तेव्हा रोहित शर्माने DRS घेतला, रिव्युमध्ये दिसण्यात आले की बॉल ऑफ स्टम्प पासून खूप बाहेर होती.
रिव्यू पाहिल्यानंतर रोहितला देखील हसू आले होते.
रिव्यूचा व्हिडिओव्हायरल झाल्यानंतल रोहितला सोशल मीडियावर ट्रोल केले जातेय.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT