Rohit Sharma : ‘मी पूर्ण जबाबदारी घेतो’; मुंबईच्या पराभवाच्या मालिकेमुळे रोहित निराश

मुंबई तक

तब्बल पाच वेळा आयपीएलचं विजेतेपद पटकावणारा मुंबई इडियन्सचा संघ सध्या विजयासाठी धडपडताना दिसत आहे. शनिवारी लखनौविरुद्ध झालेल्या सामन्यातही मुंबईच्या पदरी पराभव पडला. १५व्या हंगामातील मुंबईचा हा सहावा पराभव ठरला आहे. मुंबईला अद्याप एकही विजय मिळवता आलेला नसून, शनिवारच्या पराभवानंतर कर्णधार रोहित शर्माने आतापर्यंतच्या कामगिरीबद्दल भूमिका मांडली. लखनौविरुद्धचा सामना संपल्यानंतर रोहित शर्मा निराश झालेला दिसला. त्याने […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

तब्बल पाच वेळा आयपीएलचं विजेतेपद पटकावणारा मुंबई इडियन्सचा संघ सध्या विजयासाठी धडपडताना दिसत आहे. शनिवारी लखनौविरुद्ध झालेल्या सामन्यातही मुंबईच्या पदरी पराभव पडला.

१५व्या हंगामातील मुंबईचा हा सहावा पराभव ठरला आहे. मुंबईला अद्याप एकही विजय मिळवता आलेला नसून, शनिवारच्या पराभवानंतर कर्णधार रोहित शर्माने आतापर्यंतच्या कामगिरीबद्दल भूमिका मांडली.

लखनौविरुद्धचा सामना संपल्यानंतर रोहित शर्मा निराश झालेला दिसला. त्याने पराभवाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली.

हे वाचलं का?