Shardul Thakur: क्रिकेटर शार्दुलची हळद, पाहा ‘झिंगाट’वर थिरकला

मुंबई तक

भारतीय क्रिकेट संघातील ऑलराऊंडर शार्दुल ठाकूर 27 फेब्रुवारीला मिताली परुळकरसोबत लग्नबंधनात अडकणार आहे. काल (24 फेब्रुवारी) शार्दुलच्या पालघरमधील माहीम या गावात त्याच्या हळदीचा कार्यक्रम पार पडला. यावेळी शार्दुल ठाकूर स्वत:च्या हळदीत जबरदस्त एन्जॉय करताना दिसला. हळदी समारंभात शार्दुल ठाकूर मित्र आणि कुटुंबीयांसह झिंगाट गाण्यावर नाचताना दिसला. सध्या सोशल मीडियावर शार्दुलचा झिंगाट डान्स चर्चेचा विषय ठरतोय. […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

भारतीय क्रिकेट संघातील ऑलराऊंडर शार्दुल ठाकूर 27 फेब्रुवारीला मिताली परुळकरसोबत लग्नबंधनात अडकणार आहे.

काल (24 फेब्रुवारी) शार्दुलच्या पालघरमधील माहीम या गावात त्याच्या हळदीचा कार्यक्रम पार पडला.

हे वाचलं का?

    follow whatsapp